बालवयातील व्यसन

आजचा विषय बहुतेक पालकांच्या आवडीचा आहे खूप साऱ्या पालकांनी जेव्हा मला या विषयावर बोलायला सांगितलं तेव्हा मला या विषयावर ब्लॉग लिहिणे ही तितकाच महत्त्वाचा आहे असं वाटलं.मुलांना शिस्त कशी लावायची मुलांना वाचनाची सवय कशी लावावी किंवा मुलांना अभ्यासाला कसे बसवावे याविषयी बोलून झाल्यानंतर जेव्हा गॅजेट्स म्हणजे मोबाईल लॅपटॉप टीव्ही अशा गोष्टींवर बोलायची वेळ आली तेव्हा एक नवीन आव्हान आला. आपल्याकडे भारतामध्ये ऑनलाइन अभ्यास हा नव्या गतीने सुरू झालेला आहे बाकी देशांमध्ये ऑनलाईन अभ्यास हा आधी चालू होता तसाच भारतातही चालू होता खूप सार्‍या वेबसाईट आहेत ज्याच्यावर ती मुलं ऑनलाईन अभ्यास करतात शिकतात पण 2021 वर्षी कुठलाही प्रकारचा कसलाही आणि काहीही अभ्यास सगळेच ऑनलाईन झाल्यामुळे आपण मुलांना त्याच्यापासून लांब ठेवायचे कल्पनासुद्धा करू शकत नाही त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की जास्त प्रमाणात घ्यायचा वापर केल्याने यावर्षी जास्तीत जास्त मुलांना चष्मे लागणार आहेत त्याची नजर कमी होऊ शकते किंवा हे किती प्रमाणात घातक होऊ शकतो याच्यावर आपण पालक म्हणून लक्ष देणे खूप गरजेचे आहे.आजच एका मैत्रिणीबरोबर बोलताना तिने सांगितलं की तिची मुलगी जी आत्ताच ज्युनिअर केजी ला आहे तिचा अभ्यास हा ऑनलाइन माध्यमातूनच होतो आणि तिला कमीत कमी दोन तास ऑनलाईन अभ्यास करावा लागतो अर्थातच दोन तास सलग नसून त्याच्यामुळे दहा मिनिटांचा ब्रेक दिलेला असतो पाण्यात दोन तासांमध्ये मुलांना लिखाण वाचन बोलायला कविता किंवा नाचायला आणि क्राफ्ट असे वेगवेगळे विषय शिकवले जातात म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की हे दोन तास मुलांना तुम्हाला फोन द्यावाच लागेल याव्यतिरिक्त मुलं स्वतःची मोबाईल बघण्याची भूक आहे गेम खेळण्याची म्हणा किंवा युट्युब बघण्याची कार्टून बघण्याची भूक ही मोबाईलवर भागवण्यासाठी त्यांच्या आपापल्या परीने एक तास दोन तास किंवा तीन तास ही मुलं मोबाईल बघतात.करोना काळामध्ये तर बाहेर पडू शकत नसल्यामुळे पालकांनी नाइलाजास्तव मुलांच्या हातात मोबाईल घेऊन स्वतःचे प्राण वाचवले तर मोबाईल की बघ आजपासून मुलांना लांब कसं ठेवायचं पहिली गोष्ट म्हणजे मुलांना थोडसं हालत करणे फार गरजेचे आहे मोबाईल मुळे मुलं जागेवरून हलायची बंद झाली आहेत त्यामुळे त्यांना आधी हलवा. थोडं त्यांना मोबाईल व्यतिरिक्त पुस्तक ड्रॉइंग किंवा इंडोर गेम्स मध्ये इंटरेस्ट निर्माण करता येतोय का बघा म्हणजे लुडो कॅरम अगदी काचाकवड्या किंवा ड्रॉइंग कलरिंग आर्ट क्राफ्ट झाड कशी लावायची अशा असंख्य गोष्टी आपण करू शकतो घरात त्याच्यामध्ये मुलांना रस निर्माण होतोय का हे लक्षात घ्या.त्यांना थोडंसं बाहेर पडू द्या त्यांना गार्डनमध्ये घेऊन जावा सध्या गार्डन सगळे उघडलेले नाही येत पण तुमच्या सोसायटीमध्ये एखादा छोटासा गार्डन असेल किंवा वॉकिंग ट्रॅक असेल किंवा सायकल चालवू शकत असतील तर त्यांना सायकल चालवायला खाली बाकी मित्रांबरोबर थोडंसं खेळू द्या. मैदानी खेळ खेळणे किती आवश्यक आहे हे मुलांना थोडंसं याची जाणीव होऊ द्या.समदुखी आणि थोडसं एकत्र येऊन आपल्या मुलांना एकमेकांकडे खेळायला बोलवा या संकल्पनेला अलीकडे प्ले डेट असे म्हणतात मुलांच्या समोर स्वतः आपण मोबाईल वाया वापरायचा थोडसं कमी केलं तरी आपण खूप परिणाम होऊ शकतो मुलांना एखादी नवीन ॲक्टिविटी जर का लावतात आणि जसं एखादं प्लीज लावत आलो किंवा स्विमिंगला नेता आलो किंवा कराटे शिकवता आले तर त्यांनाही कदाचित थोडासा शारीरिक व्यायामामध्ये रस निर्माण झाला तर मला सुद्धा मोबाईल कडे बघणार नाहीत.जा ऍक्टिव्हिटी किंवा ज्या गोष्टीमुळे चांगल्या पद्धतीने करतात म्हणजे एखादी चित्रकला काढणे चित्र चांगलं काढलं किंवा रंगवला चांगलं किंवा सायकल छान चालवली स्विमिंग चांगलं केलं किंवा आपल्या मित्रांबरोबर छान फुटबॉल खेळण्याची त्यांचं कौतुक करा मुलांना कौतुक केलेला आवडतं आणि त्या कौतुक करत होते त्याच त्याच गोष्ट पुन्हा करायलाही तयार होतात.मुलांना कुठली सवय लावायची किंवा त्यांची कुठली सवय बंद करायची ही अचानक का होणार नाही याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि महत्त्वाचे म्हणजे पालक म्हणून तुम्हाला त्यांच्याबरोबर तो वेळ घालवावा लागेल.सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी जर थोडी भीती वाटत असेल बाहेर पडायला घरातल्या घरात मुलांना कसे राहता येईल त्यांना गोष्टीचे पुस्तक आणून द्या वाचून दाखवा एकमेकांच्या घरी जाऊन मुलांना एकमेकांबरोबर पुस्तके शेअर करू द्या किंवा अभ्यासला एकत्र बसवा अशा वेगवेगळ्या कारणांमध्ये त्यांना जर तुम्ही गुंतवून ठेवलं तर त्यांचा कदाचित मोबाईल कडे कडे लक्ष जाणार नाही.जसं मी आधी म्हटलं की हे अचानक होणार नाही तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल जर तुमचं मुलाज दिवसातून पाच तास मोबाईल बघत असेल तर होते तुम्ही तीन वराला हळू दोन वराणा एक राहणार हे सलग तुम्ही एकवीस दिवस करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मुलाची मोबाईलचे सगळे नक्की नक्की सुटेल पण पुन्हा आज ज्या पद्धतीने शाळा ऑनलाईन अभ्यास घेत आहेत त्यांच्या हातातून मोबाईल घेणे खूप अवघड आहे त्यामुळेच तेवढं एक्सपोजर तुम्हाला त्यांना द्यावाच लागेल.योग्य प्रमाणात मोबाईलचा वापर घातक ठरणार नाही कारण ते आज खूप महत्त्वाचं ग्रेट आहे आपल्या आयुष्यातलं इनफॅक्ट आपल्या घरातल्या माणसांप्रमाणे तेही आपल्या घरातील एक सदस्य आहे.बॅलन्स डायट सारखा थोडासा पण बॅलन्स एक्सपोजर घेऊन बघूयात.

No comments: